Welcome to Firefox pentru Android Add-ons.
Add extra features and styles to make Firefox pentru Android your own.
ÎnchideReviews for Marathi Dictionary
7 recenzii pentru acest supliment
Evaluată cu 5 din 5 stele
हे खूपच सोईचे व उपयुक्त आहे. मी स्वतः अश्या एखाद्या उपकरणाची खूप दिवस वाट पाहत होतो. ओंकार जोशी याचे खूप खूप आभार कि त्यांनी हे उपकार उपलब्ध करून दिले व ते हि मोफत. धन्यवाद!
- चैतन्य साळवी
Evaluată cu 1 din 5 stele
Hi,
I installed the add on and tried checking the marathi spelling and my browser got hang. Also I had typed a long marathi draft in compose, after spell check click, the page got refreshed and my draft got vanished. Its not a good add-on.
Also it only shows where the spelling is wrong but do not provide the right word to it and NOT a fine spell checked I must say.
Evaluată cu 4 din 5 stele
Multi ling नावाचे अॅप्स एंड्रॉईड उपयोगकरणाऱ्यांच्या मोबाईल धारकांसाठी फार सोईचे आहे. मी त्यातील मराठीचा इन्स्क्रिप्ट की बोर्ड वापरतो. त्यात पर्यायी शब्द ही पुरवायची सोय फार प्रगत आहे असे जाणवते. तशी सोय पीसीवर उपलब्ध आहे काय? असली तर त्याची माहिती द्यावी. व्यक्तिगत मो संपर्कासाठी 09881901049.
Această recenzie este pentru o versiune anterioară a suplimentului (9.3). This user has a previous review of this add-on.Evaluată cu 4 din 5 stele
फारच उपयुक्त आणि सुंदर उपक्रम आहे. शंतनू ओक आणि ओंकार जोशी यांचे आभार.
Această recenzie este pentru o versiune anterioară a suplimentului (9.3).Evaluată cu 5 din 5 stele
वर्डस्मिथ विजय पाध्ये, मेघना भुस्कुटे, वालावलकर अशा अनेक सदस्यांच्या सांघिक प्रयत्नातून तयार झालेला शब्द संग्रह. आणि मग त्याला शंतनू ओक यांनी तांत्रिक जोड दिल्यावर बनलेले चांगले अॅड ऑन आहे.
मी वापरतो आहे. पण शब्दसाठा अजून असता तर बरे झाले असते असे नेहमी वाटते. पण एकुण चांगले आहे. लिखाण करतांनाच चुका लाल रंगात दिसून लगेच दुरुस्त करता येतात हे महत्त्वाचे!
ब्लॉग, किंवा इतर कोणतेही लेखन करतांना प्रत्येकाने आपल्या फायफॉक्सला हे लावलेच असावे.
आपला
निनाद
Evaluată cu 5 din 5 stele
मराठी शुद्धलेखन करण्यासाठी, मराठी शुद्ध शब्द तपासण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारची सुविधा आहे. मराठी डिक्शनरी खूप छान आहे. पुढील आवृत्तीसाठी हार्दिक शुभेच्छा ...!!!
Această recenzie este pentru o versiune anterioară a suplimentului (6.2).Evaluată cu 5 din 5 stele
Nice to have feature for linguistic tools for Marathi. Reduces dependency on custom spell checkers which are shipped with different wordbase and mostly with legacy fornts. This uses nicely compiled wordbase with unicode support and fuses easily with existing spell check features.
Această recenzie este pentru o versiune anterioară a suplimentului (6.2).To create your own collections, you must have a Mozilla Add-ons account.