5점중 5점 받음

वर्डस्मिथ विजय पाध्ये, मेघना भुस्कुटे, वालावलकर अशा अनेक सदस्यांच्या सांघिक प्रयत्नातून तयार झालेला शब्द संग्रह. आणि मग त्याला शंतनू ओक यांनी तांत्रिक जोड दिल्यावर बनलेले चांगले अ‍ॅड ऑन आहे.

मी वापरतो आहे. पण शब्दसाठा अजून असता तर बरे झाले असते असे नेहमी वाटते. पण एकुण चांगले आहे. लिखाण करतांनाच चुका लाल रंगात दिसून लगेच दुरुस्त करता येतात हे महत्त्वाचे!

ब्लॉग, किंवा इतर कोणतेही लेखन करतांना प्रत्येकाने आपल्या फायफॉक्सला हे लावलेच असावे.

आपला
निनाद

이 검토는 현재 부가 기능의 이전 (8.6.2) 버전에 대한 것입니다.