مرحبا بك في إضافات فَيَرفُكس للأندرويد.
أضِف مميزات ومظاهر إضافية واجعل فَيَرفُكس للأندرويد ملكًا لك.
Closeتعليق واحد على Marathi Dictionary بواسطة katyare
مقيمة بـ 5 من 5 نجوم
वर्डस्मिथ विजय पाध्ये, मेघना भुस्कुटे, वालावलकर अशा अनेक सदस्यांच्या सांघिक प्रयत्नातून तयार झालेला शब्द संग्रह. आणि मग त्याला शंतनू ओक यांनी तांत्रिक जोड दिल्यावर बनलेले चांगले अॅड ऑन आहे.
मी वापरतो आहे. पण शब्दसाठा अजून असता तर बरे झाले असते असे नेहमी वाटते. पण एकुण चांगले आहे. लिखाण करतांनाच चुका लाल रंगात दिसून लगेच दुरुस्त करता येतात हे महत्त्वाचे!
ब्लॉग, किंवा इतर कोणतेही लेखन करतांना प्रत्येकाने आपल्या फायफॉक्सला हे लावलेच असावे.
आपला
निनाद
لإنشاء مجموعاتك الخاصة، يجب أن تمتلك حسابا على موقع إضافات موزيلا.